Saturday, December 21, 2024
Homeराज्यभाग्यश्री कॉलोनी नवयुवक गणेश मंडळ परसोडा तर्फे श्री. दीपक भांडेकर महाराज यांचा...

भाग्यश्री कॉलोनी नवयुवक गणेश मंडळ परसोडा तर्फे श्री. दीपक भांडेकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम…

रामटेक – राजु कापसे

काल दिनांक 08/10/2023 रोज रविवारला रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत शीतलवाडी अंतर्गत येणाऱ्या परसोडा येथे भाग्यश्री कॉलोनी नवयुवक गणेश मंडळ परसोडा तर्फे आयोजित श्री. दीपक भांडेकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते मा.श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट दिली व कीर्तनकार श्री. दीपक भांडेकर महाराज यांचा श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर) तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने श्री. मदनजी सावरकर (सरपंच, शीतलवाडी-परसोडा), श्री. अश्विनजी कावळे (अध्यक्ष, भाग्यश्री कॉलोनी नवयुवक गणेश मंडळ परसोडा), श्री. प्रज्वल गेचुळे (उपाध्यक्ष, भाग्यश्री कॉलोनी नवयुवक गणेश मंडळ परसोडा), कमलेश सहारे, साहिल कोठेकर, सुरज भिमटे, गौरव सावरकर, शुभम गेचोळे, बन्सी ठाकरे, प्रीतम दियेवर, पुरण मांढरे, जयंत मोहोड, मोहन कोठेकर, अजय खेडकर, नरेश मसुरके, राजा नागपुरे, सुरज सलामे, यादव सर, रवी पडोळे व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: