Monday, December 23, 2024
Homeराजकीयभारतीय जनता पार्टी रामटेक मंडळाची लाभार्थी संपर्क अभियान बैठक रामटेक येथे संपन्न...

भारतीय जनता पार्टी रामटेक मंडळाची लाभार्थी संपर्क अभियान बैठक रामटेक येथे संपन्न…

रामटेक – राजु कापसे

भारतीय जनता पार्टी आता इलेक्शन मोड वरती आली असून केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थी यांचा सोबत भेट घेऊन त्यांची सेल्फी घेऊन थेट नमो अॅप वर डाऊनलोड करून मोदिजीचा नमस्कार बूथ प्रमुख व बूथ समिती मार्फत सरळ लाभार्थी पर्यंत पोहचविनाचे आव्हाहन माजी आमदार व रामटेक विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख मल्लिकार्जून रेड्डी यांनी सुपर वॉरियर्स व बूथ प्रमुख यांना केले.

प्रत्येक बूथ वरून 51 टक्याच्या वर मतदान भारतीय जनता पार्टी चा उमेदवार यांना कसा मिळेल यावर सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी,मनोज चौरे विस्तारक रामटेक विधानसभा, रिंकेश चौरे महामंत्री भाजपा नागपूर जिल्हा,संजय मुलमुले उपाध्यक्ष भाजपा नागपूर जिल्हा, राजेश ठाकरे उपाध्यक्ष भाजपा नागपूर जिल्हा,राहुल किरपान रामटेक मंडळ अध्यक्ष, दिलीप देशमुख माजी नगराध्यक्ष, वनमालाताई चौरागडे,

लताताई कांबळे नरेंद्र बंधाटे उपसभापती पंचायत समिती रामटेक, आलोक मानकर उपाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा नागपूर जिल्हा, नंदकिशोर चंदनखेडे महामंत्री भाजपा युवा मोर्चा नागपूर जिल्हा, नंदकिशोर कोहळे संयोजक सोशल मीडिया रामटेक विधानसभा बैजू खरे महामंत्री योगेश म्हात्रे महामंत्री धर्मेंद्र शुक्ला अध्यक्ष युवा मोर्चा उमेश पटले रामटेक शहराध्यक्ष किशोर रहागडाले,

निलेश हटवार,अनिता टेटवार,अरुणा पौनिकर, सदाराम गाते,रवींद्र मोहनकर,विनोद दुरुबुळे,पंकज घरजाळे,रवींद्र गोल्हार प्रवीण तरारे,प्रकाश चापले,नेहाताई गावंडे,सुभाष मानकर विजय हारोडे,गौरीशंकर गयगये,रवीकुमार मेहुणे सह सुपर वॉरियर्स बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: