Sunday, December 22, 2024
Homeराज्यप्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यानी महापालिका कार्यालयाशी संपर्क करावा - माजी नगरसेवक...

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यानी महापालिका कार्यालयाशी संपर्क करावा – माजी नगरसेवक विष्णू माने…

सांगली – ज्योती मोरे.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक आठ मधील ज्या लाभार्थ्यांची नावे मंजूर झाली आहेत. अशा लाभार्थ्यांच्या नावाची यादी महानगरपालिका कार्यालयात लावण्यात आली असून ज्यांनी ज्यांनी आवास योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनी महानगरपालिका कार्यालयात जाऊन यादी तपासावी. आपले नाव असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा. असं आवाहन प्रभाग क्रमांक आठ चे माजी नगरसेवक विष्णू माने यांनी केले आहे.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: