रामधाम – राजू कापसे
रामधाम (तीर्थ) मनसर येथे श्रावण महिन्याचा पहिल्या सोमवारी बर्फानी बाबा अमरनाथचे कपाट श्रीमहंत, महात्यागीजी, छोटे बालकदास महाराज (सिद्ध आश्रम धर्मापुरी), श्रीमहंत कैलासपुरी महाराज, श्रीमहंत विष्णुगिरी महाराज यांचे शुभहस्ते व राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री. सुनीलजी केदार साहेब, रामधामचे संस्थापक श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, अध्यक्ष पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक), सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका रामधाम तीर्थ मनसर),
श्री. दयारामजी रॉय (राष्ट्रीय अध्यक्ष, सरपंच संघटन), मा.सौ. रश्मिताई बर्वे (माजी अध्यक्षा, जी.प. नागपुर), श्री. सचिनजी किरपान (सभापती कृ.उ.बा.स. रामटेक), श्री. अशोकजी चिखले (सभापती कृ.उ.बा.स. पारशिवनी), श्री. सुनिलजी रावत, श्री. दुधरामजी सव्वालाखे (सदस्य, जी.प. नागपुर), श्री. योगेशजी देशमुख (सदस्य, जी.प. नागपुर) यांचे प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चना करून सर्व भक्तांसाठी भक्तिमय वातावरणात बर्फानी बाबा अमरनाथचे कपाट उघडण्यात आले.
यावेळी रामधाम येथे निसर्गमय वातावरणात जगातील सर्वात मोठया ओम ची निर्मिती करण्यात आली आहे व गिनीस ऑफ बुक मदे नोंद आहे. भक्ताना सर्व प्रकारचे देवदर्शन होते शिवलिंग, वैष्णव देवीचे दर्शन होत असते. रामधामधे सुवि बर्ड पार्क ची निर्मिती केली आहे त्यात विविध प्रकारचे विदेशी पक्षी पाहता येतो मुलाकरिता ऍडव्हेंचर पार्क ची निर्मिती केली आहे. भक्तांना दिवस भर आनंद घेता येतो एवढेच नही तर लाईटहाऊस वाटरपार्कची निर्मिती केली आहे.
सौ. कलाताई ठाकरे (सदस्य, पं.स. रामटेक), सौ. अस्मिताताई बिरणवार (सदस्य, पं.स. रामटेक), सौ. साधनाताई दर्डेमल (माजी पं.स. सदस्या), शोभाताई राऊत (माजी नगराध्यक्ष रामटेक), श्री. दीपक वर्मा, श्री. दिलीपजी कोलते, श्री. प्रदीप दियेवार, श्री. संदीप गजभिये, श्री. हेमंत जैन, श्री. बन्सीलालजी बमनोटे, श्री. श्रीकिशन उईके, श्री. विनायक कावळे,
श्री. प्रमोद डोनारकर, श्री. गजानन मेश्राम, श्री. रमेशजी बिरणवार सरमिताराम सव्वालाखे, देविदास जामदार, शाहीर राजेंद्रजी बावनकुळे, शाहीर प्रदीप कडबे, शाहीर मनोहर इंगळे, शाहीर भगवान लांजेवार, शाहीर मधुकर सिंदेमेश्राम, इंदुताई चव्हाण, विमलबाई बडे, ललिता दोंदलकर, नंदा खडसे, विमल नागपुरे, रंजना मस्के, वैशाली पटले व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.