दिपक सूर्यवंशी यांच्या दादर येथील घरी दिनांक: १९/९/२०२३ ते २३/९/२०२३ पर्यंत गणपती बाप्पा विराजमान झाले. गणेश उत्सवाचे पवित्र्य आणी पर्यावरण पूरक आणी वाचनाचे महत्व दर्शवणारी सजावट. संपूर्णपणे इकॉफ्रेंडली केली आहे. गणेशाची मूर्ती ही शाडू मातीची असून सजावटीला साजेशी अशी आहे. यात श्री गजाननाच्या हातात देखील लेखणी आहे.
सदर सजावटीची संकल्पना दीपा सूर्यवंशी यांची आहे. ” घरोघरी ग्रंथालय” ही संकल्पना वापरून निरनिराली पुसके देखील बाप्पांच्या बाजूला वाचनासाठी ठेवली आहेत…