Sunday, December 29, 2024
HomeSocial TrendingAyushmann Khurrana | आयुष्मान खुराना सेटवर झोपी गेला...अन् सोशल मीडिया सुरू झाले...

Ayushmann Khurrana | आयुष्मान खुराना सेटवर झोपी गेला…अन् सोशल मीडिया सुरू झाले मीम्स व्हायरल…

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराना सध्या त्याच्या झोपेमुळे ट्विटरवर ट्रेंड Trending on Twitter करत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की झोपेमुळे ट्रेंड होण्याचा अर्थ काय आहे, तर चला हे प्रकरण काय आहे ते समजून घेऊया. खरंतर हा ट्रेंड आयुष्मान झोपला होता म्हणून नाही तर तो शूटिंग दरम्यान सेटवर झोपलेला दिसला म्हणून होत आहे.

आयुष्मान खुरानाची फॅन फॉलोइंग खूप आहे, लोकांना त्याचे चित्रपटच नाही तर त्याच्या व्यक्तिमत्त्वावरही प्रेम आहे. सध्या सोशल मीडिया ट्विटरवर ‘आयुष्मान स्लीपिंग’ Ayushman sleeping ट्रेंड होत आहे.

सध्या आयुष्मान खुराना त्याच्या ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. आता आयुष्मानचा हा व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सेटवरच झोपलेला दिसून आला आहे.

खरं तर, जेव्हा ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, तेव्हा लोक केवळ त्याची खिल्ली उडवत नाहीत, तर त्याच्याशी स्वतःलाही रिलेट करत आहेत.

ट्विटरवर लोकांनी आयुष्मान खुरानाच्या या व्हिडिओ क्लिपला वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करून पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात अनेक मीम्सही पाहायला मिळत आहेत. या क्लिपमध्ये आयुष्मान खूप थकलेला दिसत आहे आणि वेळ मिळताच त्याचे डोळे मिटलेले दिसत आहे. आता लोकांनी अनेक मजेदार मीम्स शेअर केले आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: