Thursday, December 26, 2024
HomeUncategorizedराजापेठ भुयारी मार्गात भाजपच्या वतीने करण्यात आले अटल भुयारी मार्ग डिजिटल फलकाचे...

राजापेठ भुयारी मार्गात भाजपच्या वतीने करण्यात आले अटल भुयारी मार्ग डिजिटल फलकाचे अनावरण…

विधी समिती सभापती असतांना मा.नगरसेवक प्रणित सोनी यांनी राजापेठ भुयारी मार्गाला “माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय स्व.अटल बिहारी वाजपेयी भुयारी मार्ग” नामकरण केले होते…2021 मध्ये विधी समिती सभापती असतांना राजापेठ भुयारी मार्गाला “माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय स्व.अटल बिहारी वाजपेयी भुयारी मार्ग” नामकरण केले होते आणि विधीवत त्यांच्या जयंतीच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते नामकरण करण्यात आले होते.

आज हिंदू नववर्ष गुढीपाडवाचा औचित्य साधून त्या भुयारी मार्गाचे आणखी सुशोभीकरण-सौंदर्यीकरण व्हावे या हेतूने महानगरपालिकेच्या वतींर भुयारी मार्गात स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी भुयारी मार्ग या नावाचे डिजीटल फलकाचे अनावरण करण्यात आले. या फलकाचे अनावरण माजी सभागृह नेता मा. तुषारभाऊ भारतीय यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच यावेळी प्रामुख्याने माजी महापौर चेतनभाऊ गावंडे, भाजप सरचिटणीस गजाननजी देशमुख, प्रशांतजी शेगोकार, बलदेवजी बजाज, लखनजी राज, राजेशजी आखेगांवकर, दिपकजी पोहेकर, राजूभाऊ मेटे,

ललितजी समदुरकर, सचिन अण्णा डाके, बिट्टुजी सलुजा, मुन्नाजी सोनी, भूषणजी हरकुट, सागरजी महल्ले, शुभमजी वैष्णव, संगमजी गुप्ता, प्रविनजी रूद्रकार, तुशारजी चौधरी, कर्णजी धोटे, सुरजजी जोशी, संकेतजी गोयनका, रोहितजी काळे, दिपेशजी रिछारीया, श्यामजी साहू, रोहनजी कुरील, विक्कीजी शर्मा, अंकेशजी गुजर, अमनजी अग्रवाल, आशिषजी चांडक,

आशुतोषजी दामले, साहिलजी ठाकूर, अर्पणजी चौहान, शुभमजी जिरापुरे, रोहनजी गणेडीवाल, सुशीलजी भाकरे, रितेशजी मुंधडा, निर्भयजी गाले, प्रज्वलजी दोडे, ज्ञानदिपजी ढोकणे,यशजी टप्पे,पियुषजी हिंगासपुरे, चेतनजी इटणारे,नितीनजी जाजू,सचिनजी जाजू,दर्शनजी सोनी आदि उपस्थित होते व सगळ्या उपस्तीत्यांनी मनपाचे प्रशासक व आयुक्त डॉ. प्रविणजी आष्टीकर यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: