Saturday, September 21, 2024
Homeसामाजिकजगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांची वसुंधरा पायी दिंडीचे बीडमध्ये आगमन...

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांची वसुंधरा पायी दिंडीचे बीडमध्ये आगमन…

आद्य जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज नानिज्धाम यांची दिंडी चिमूरगव्हाण माऊली माहेर येथून तालुका पाथरी येथून यांची दिंडी निघालेली असून आज वार मंगळवार बीड येथे दिंडीचा आगमन झालेला असून बीड येथील समर्थ लॉन्स येथे भोजनाची व्यवस्था झालेली आहे.

भोजन केल्याच्या नंतर दिंडीचं सराटा मार्गे नगर कडे प्रस्थान होईल ही दिंडी चिमूरगव्हाण येथून नाणिजधाम येथे आद्य जगद्गुरु श्री रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांची 21 ऑक्टोबरला जन्मोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने ही दिंडी २१ ऑक्टोबर रोजी नाणिजधाम येथे पोहोचेल

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: