Friday, September 20, 2024
Homeराज्यप्रभाग क्रमांक आठ मध्ये नगरसेवक विष्णू माने यांच्या स्थानिक विकास निधीतून नागरिकांसाठी...

प्रभाग क्रमांक आठ मध्ये नगरसेवक विष्णू माने यांच्या स्थानिक विकास निधीतून नागरिकांसाठी बाकांची व्यवस्था…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये नगरसेवक विष्णू माने यांच्या स्थानिक विकास निधीतून साई मंदिर,पोलीस कॉलनी.लक्ष्मी मंदिर कुपवाड, लाड नगर, संजीवनी हनुमान मंदिर,विनायक नगर, साने गुरुजी सोसायटी आदी भागात नागरिकांसाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: