Monday, December 23, 2024
Homeराजकीयमनसे जिल्हाअध्यक्ष पदी शेखर दुन्डे यांची नियुक्ती...अविनाश जाधव व संदिप देशपांडे यांनी...

मनसे जिल्हाअध्यक्ष पदी शेखर दुन्डे यांची नियुक्ती…अविनाश जाधव व संदिप देशपांडे यांनी दिले नियुक्ती पत्र…

रामटेक 🙁 प्रतिनिधी )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक व अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे ‌यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते अविनाश दादा जाधव व संदिप दादा देशपांडे यांनी मनसे चे शेखर भाऊ दुन्डे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती मुळें रामटेक विधानसभेमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झालेली आहे. व महाराष्ट्र सैनिकांमध्ये एका प्रकारच्या जोश निर्माण झालेला आहे शेखर भाऊ दुन्डे यांचे मोठ्या जोसात स्वागत व शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॅनी धानोरे पारशिवनी मनसे तालुकाध्यक्ष. कुंदन राऊत ग्रामपंचायत सदस्य अंबाझरी. मनोज पालीवार. बजरंग काटोले विनायक महाजन. रोहित धनोरे संजय टेकाम. मंगेश वाडीवे. सुरेश ठाकरे आकाश बोरीकर. शिवम ठाकरे रोहित बघेल पंकज इनवाते अभिषेक कठवते राज हुंमने आकाश संगोडे कुणाल चौधरी या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी व पदाधिकारी शेखर भाऊ दुंन्डे यांचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मोठ्या जोमात स्वागत केले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: