Saturday, December 21, 2024
Homeराज्यकोडेलोहारा येथे गुप्त मतदान पद्धतिने रोजगार सेवकाची नियुक्ति...

कोडेलोहारा येथे गुप्त मतदान पद्धतिने रोजगार सेवकाची नियुक्ति…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया – तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कोडेलोहारा येथे 13 मार्च रोजी ग्राम पंचायत कार्यालय येथे सरपंच रविन्द्र भगत यांच्या अध्यक्षता खाली ग्राम रोजगार सेवक नियुक्ति साठी ग्राम सभा घेण्यात आली. या मध्ये
ग्राम सभेनी गुप्त मतदान पद्धतिने निवड़ करण्याचे ठरविले.

एकुन 725 मतदान झाले.जगदीश पारधी –473 मते ,धर्मेंद्र साखरे –244 ,कैलाश कुंभरे– 07 व अवैध– 1मत पडली
जगदीश पारधी यांना 229 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. निवडनुक अधिकारी मनून पंचायत समिति विस्तार अधिकारी बडोले, ग्रामसेवक विनोद साखरकर यांनी काम पहिले व परिचर मरकाम,

आंगनवाड़ी सेविका इंगळे मैडम, संगणक परिचालक ठाकरे मैडम यांनी सहकार्य केले तर प्रमुख उपस्थिति पंचायत समिति सदस्या दीपाली टेंभेकर , ग्राम पंचायत उपसरपंच बघेले व सर्व ग्राम पंचायत पदाधिकारी उपस्थित होते. पुलिस सं रक्षणासाठी तिरपुड़े मेजर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: