Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यनिभोंरा शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन...

निभोंरा शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन…

अमरावती – दुर्वास रोकडे

सामाजिक न्याय विभागाव्दारे संचलित विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, निंभोरा अमरावती येथे कनिष्ठ महाविद्यालय, अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. प्रवेश अर्ज वस्तीगृह कार्यालय येथे तसेच me-qr.com/7q04e8hi या लिंकवर उपलब्ध आहेत. वस्तीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन समाज कल्याण वसतगृह शाखेकडून करण्यात आलेले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: