Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यशासकीय मागासवर्गीय वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन...

शासकीय मागासवर्गीय वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन…

अमरावती – दुर्वास रोकडे

सामाजिक न्याय विभागाव्दारे संचलित मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रं. 4, मागासवर्गीय गुणवंत मुलींचे शासकीय वसतीगृह जेल रोड, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह कॅम्प रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जयंती निमित्त मुलींचे शासकीय वसतिगृह विलास नगर अमरावती येथे कनिष्ठ महाविद्यालय, अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांचे ऑफलाईन प्रवेश प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 साठी इच्छुक विद्यार्थींनींनी वसतिगृहातुन अर्ज प्राप्त करून संपूर्ण कागदपत्रासह विहित मुदतीत सादर करावा, असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहचे गृहपाल यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: