राजु कापसे
रामटेक
दिनांक २५/०९/२०२३ रोज सोमवारला कृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व एक दिवसीय कृषी मेळाव्यात मा.आ.श्री.सुनिलबाबू केदार साहेब (माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा आमदार सावनेर) व रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपाल चौकसे साहेब (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांच्या प्रमुख उपस्तिथीत पार पडला. यावेळी १००० मॅट्रिक टन गोदामाचे उदघाटन व ड्रॉ काडून बक्षीस वितरण करण्यात आलें यावेळी शेतकऱ्यांना शेतीला पूरक जोड वेवसाय कसा करावा यावर मार्गदर्शन केले.
यावेळी श्री राजेंद्र मूळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी), मा.सौ.मुक्ताताई कोकड्डे अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर मा.सौ.रश्मीताई बर्वे माजी अध्यक्ष व सदस्य जि प नागपूर श्री. हुकुमचंदजी आमधरे, संचालक कृ.उ.बा.स. मुंबई श्री.राजकुमार कुसुंबे ना.जि.प.सभापती शिक्षण मा.सौ.अवंतिकाताई लेकुरवाडे ना.जि.प. सभापती महिला व बालकल्याण), मा.श्री. प्रवीण जोध ना.जि.प. सभापती कृषी व पशुसंवर्धन),मा.श्रीमती.शांताबाई कुंभरे सदस्य जि.प.नागपूर,मा.श्री.अशोक चिकले, सभापती कृ.उ.बा.स.पारशिवनी, मा.श्री.कस्तुरचंद पालीवाल अध्यक्ष
नरेंद्र जी.प्रे मा.श्री.सुभाष तडस उपसभापती कृ.उ.बा.समिती पारशिवनी, मा.सौ. मंगलाताई निंबोणे सभापती प.स., मा.सौ.अर्चनाताई भोयर सदस्य जि.प. करंभाड, मा.कु.करुणाताई भोवते उपसभापती प.स.पारशिवनी मा.श्री.रविंद्रजी चिखले सभापती कृ.उ.बा.स. सावनेर, मा.श्री.शिवहरी भड़,उपअध्यक्ष नरेंद्र जी.प्रे, मा.श्री.अनिकेत शहाणे(सभापती कृ.उ.बा.स. कामठी, श्री.दयाराम भोयर अध्यक्ष,पारशिवनी ता.काँ.क, श्री प्रकाश डोमकी माजी सरपंच, श्री डूमन चकोले अध्यक्ष,पारशिवनी श.काँ.क, सौ. मीना कावळे अध्यक्ष, पारशिवनी ता.महिला काँ.क, श्री. बिन्नुजी गुप्ता अध्यक्ष,रामटेक ख.बि, व सर्व कृ.उ.बा.स. व नरेंद्र जिनिग प्रेसिंग चे संचालक मंडळी इत्यादी मान्यवर व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.