Tuesday, December 24, 2024
Homeराज्यसर्वसामान्य गोर गरीब जनतेला नागेपली या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला...

सर्वसामान्य गोर गरीब जनतेला नागेपली या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला…

नागेपली /गडचिरोली – सेवा वाकडोतपवार

अहेरी /केंद्र व राज्य सरकारने जनकल्याणाचा विविध योजना युध्दस्तरावर हाती घेतले असून या दिवाळीला गरिबांचा मदतीला राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानाचा माध्यमातून 100 रुपयांमध्ये 1 किलो तेल , 1 किलो रवा ,1 किलो चणा दाळ 1 किलो साखर हा आनंदाचा शिधा वाटप करून दिवाळी भेट देण्यात आली. यावेळी स्वस्त धान्य दुकान नागेपली याठिकाणी नागरिकांनी लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: