Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsअमरावती | चांदूरबाजार रोडवर ट्रक व बसचा भीषण अपघात...३५ ते ४० प्रवाशी...

अमरावती | चांदूरबाजार रोडवर ट्रक व बसचा भीषण अपघात…३५ ते ४० प्रवाशी जखमी असल्याची माहिती…

अमरावती : अमरावती चांदूरबाजार रोडवर बस आणि ट्रक चा भीषण अपघात घडला असून जाणाऱ्या बसला रेतीने भरलेल्या ट्रकने धडक दिली. 35 ते 40 प्रवासी जखमी प्राथमिक माहिती मिळाली असून जखमी प्रवाश्यांना चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे तर काहींना अमरावती येथे उपचार घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीवरून चांदूर बाजारच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ने राज्य परिवहन महामंडळच्या एस टी बस MH40 Y 5461 ला अमोरा समोर धडक दिली असून या धडकेत ३५ ते ४० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की एस टी समोरील बाजू चकनाचूर झाली आहे.

जखमींना चांदूरबाजार येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी रुग्णांना केले दाखल, तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमरावती येथील रुग्णालयात उपचारासाठी केले रेफर

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: