Friday, January 10, 2025
Homeराजकीयअमरावती पदवीधर निवडणूक...'त्या' व्हायरल ऑडीओ क्लिपवर काय म्हणाले धीरज लिंगाडे?...शरद झांबरे यांची...

अमरावती पदवीधर निवडणूक…’त्या’ व्हायरल ऑडीओ क्लिपवर काय म्हणाले धीरज लिंगाडे?…शरद झांबरे यांची खेळी फसली?…

उद्या अमरावती पदवीधर निवडणूकसाठी मतदान होणार आहे तर काल एका ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. अपक्ष उमेदवार शरद झांबरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्यात झालेल्या वार्तालाभाची ऑडिओ क्लिप स्वतः पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांनी व्हायरल केली होती…

मात्र या ऑडिओ क्लिपशी माझा काही संबंध नसून हे संपूर्ण भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसकडून उमेदवारी लढवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे म्हणाले आहेत…यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांच्यावरही आरोप केले आहेत.

काय म्हणाले धीरज लिंगाडे पाहूया…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: