Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingअमरावती | भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या सरकार विरोधात केली घोषणाबाजी...पाहा व्हायरल Video

अमरावती | भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या सरकार विरोधात केली घोषणाबाजी…पाहा व्हायरल Video

अमरावती | एकीकडे राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्यात बंद पाळण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपचे चंद्रकांत पाटलांना समर्थन म्हणून राज्यातील भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरून शाहीफेकीचा निषेध करीत आहे. तर अमरावती शहरातही भाजपनेते चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ उतरलेल्या अतिउत्साही भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी ओघाच्या भरात स्वत:च्याच सरकारविरूद्ध नारेबाजी केली…

या नारेबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत असून अनेकजन यावर भाष्य करीत आहे. या आंदोलनात भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी ओघाच्या भरात स्वत:च्याच सरकारविरूद्ध नारेबाजी केल्यानंतर इतर पदाधिकारी यांनी चूक लक्षात येताच दुसरे नारे देणे सुरू…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: