Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यअमरावती | अनधिकृत बांधकाम करण्याऱ्यावर ना.म.न.पा चा दणका...

अमरावती | अनधिकृत बांधकाम करण्याऱ्यावर ना.म.न.पा चा दणका…

अमरावती – सुनील भोळे

शुक्रवार दिनांक ५/७/२४ रोजी सकाळी 11:30 वाजता श्री गौरखेडे रा. चैतन्य कॉलनी बगीचा जवळ यांचे प्राप्त तक्रारी व संबंधित झोन क्रमांक तीन चे उप अभियंता यांचे प्राप्त अहवाल नुसार, सदर प्रकरणावर प्रशासकीय मंजुरी घेऊन संबंधित गैर अर्जदार श्री गोदे यांनी अर्जदाराचे मालकी हक्काची वालकट भिंतवर ६७० जागेवर आपली स्वतःची भिंत उभारून अतिक्रमण करण्यात आले होते सदर दिवशी पाडण्यात आली आहे. सदर कार्यवाही करिता अतिक्रमण पथक प्रमुख श्री श्याम चावरे, श्री चैतन्य काळे इंजिनिअर, श्री खंडारे इंजिनीयर झोन क्रमांक ३ तसेच श्री सहबाज लिपिक व अतिक्रमण यंत्रणा उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: