Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsअमरावती । ST बसने पिकअप वाहनाला धडक देऊन पुलावर अर्धवट लटकली…पाहा Video

अमरावती । ST बसने पिकअप वाहनाला धडक देऊन पुलावर अर्धवट लटकली…पाहा Video

अमरावती – ST बसने नांदगाव टोल नाक्या समोरील उडान पुलावरून नागपूर कडे जात असताना पिकअप वाहनाला धडक दिल्याने बस पुलावरून कठडे तोडून बस पुलावर अर्धवट लटकली, सुदैवाने यात जीवित हानी झाली नसून बस मधील प्रवासी जीव मुठीत घेऊन बस मधून सुखरूप बाहेर पडले असून मोठा अनर्थ यावेळी टळला…

बस मधील ड्रायव्हर आणि कंडक्टर हे जखमी आहेत तर बस 25 ते 30 प्रवासी असल्याची प्राथमिक महिती. यावेळी काही वेळ पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली होती तर बसला क्रेन च्या साह्याने बाजूला करून पुन्हा वाहतूक सुरू केली.आज रात्री 7:45 वाजताची घटना…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: