Wednesday, December 25, 2024
Homeराज्यAkola Loksabha | डॉ.अभय पाटील यांचा व्हॉटस् ॲपवर अपप्रचार...अफवांवर विश्वास ठेवू नका...डॉ.अभय...

Akola Loksabha | डॉ.अभय पाटील यांचा व्हॉटस् ॲपवर अपप्रचार…अफवांवर विश्वास ठेवू नका…डॉ.अभय पाटील…

Akola Loksabha | अकोला लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा व्हॉट्स ॲप वर विरोधकांकडून खोट्या बातम्या पसरविणे सुरू असून या खोट्या प्रचाराला सुज्ञ मतदार अजिबात भिक घालत नसून मेसेज फॉरवर्ड करणाऱ्याला खाली कमेंट करून चांगलेच सुनावत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अकोला लोकसभा मतदार संघातील मतदारांना डॉ. अभय पाटील यांनी एक संदेश पाठविला आहे ज्यामध्ये…”अभय दादांच्या विरोधात खोट्या बातम्या, अफवा खूप पसरवल्या जात आहेत. कारण विरोधकांना त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे.

इतर मुद्दे नाहीत म्हणून हा मार्ग ते अवलंबत आहेत. या विडिओ मध्ये अभय दादा सर्वांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत आहेत. तर हा विडिओ सर्वांनी फेसबुक, व्हाट्सअप वर लगेच viral करा”आपल्या सर्वांनी या लढाई मध्ये मदत करावी.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: