Sunday, July 21, 2024
spot_img
Homeराज्यAkola | काँग्रेस प्रदेश सचिव प्रशांत गावंडे यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी…

Akola | काँग्रेस प्रदेश सचिव प्रशांत गावंडे यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी…

Akola : अकोला येथील सदन कास्तकार तसेच काँग्रेस प्रदेश सचिव प्रशांत विश्वासराव गावंडे यांची काँग्रेस प्रदेश सचिव पदावरून हकालपट्टी केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: