Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअकोला । एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघेही ठार...बाळापूर कान्हेरी जवळील घटना...

अकोला । एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघेही ठार…बाळापूर कान्हेरी जवळील घटना…

अकोला जिल्ह्यातील बाळापूरच्या कान्हेरी जवळ मीठ अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना समोर आलीय. महामंडळाच्या बसने एका दुचाकी स्वराला धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर रस्त्याचे काम सुरू आहे.. एस टी महामंडळाची बस बाळापुरच्या दिशेने जात असताना दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली धडक एवढी जोरदार होती की गाडीवरील मागे बसलेला इसम फेकला गेला आणि त्याचा मृत्यू झाला तर गाडीस्वार बसच्या समोरील चाकात अडकला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगारात अडकून त्याचा मृत्यू झाला..

संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता रोको रोको ही केला..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: