Sunday, December 22, 2024
Homeराज्यअकोला | सैनिकी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू...

अकोला | सैनिकी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू…

अकोला – संतोषकुमार गवई

अकोला येथील सैनिकी मुलांच्या, तसेच मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया दि. 30 जुलैपर्यंत सुरू राहील. अकोला शहराबाहेर राहणा-या आजी व माजी सैनिकांच्या इयत्ता 10वी व त्यापुढील शिक्षण घेणा-या पाल्यांना तिथे प्रवेश घेता येईल.

विहित नमुन्यातील अर्ज या वसतिगृहात उपलब्ध आहेत. हे वसतिगृह सिव्हील लाईन येथे आकाशवाणी चौकात आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. मुलांचे वसतिगृह 0724- 2456062 आणि मुलींचे वसतिगृह 0724-2450383 असा आहे. अधिक माहितीसाठी तिथे किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: