Monday, December 23, 2024
Homeराजकीयअहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण लवकरच होणार -...

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण लवकरच होणार – आमदार गोपीचंद पडळकर…

सांगली – ज्योती मोरे.

औरंगाबादचा नामांतरण छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद धाराशिव करण्यात आलाय.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देत,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेल्या अहमदनगर जिल्ह्याचही पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण लवकरात लवकर करण्यात येईल, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: