Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | सालाई मोकासा या गावात शेतीकार्य शाळा संपन्न...

रामटेक | सालाई मोकासा या गावात शेतीकार्य शाळा संपन्न…

रामटेक – राजु कापसे

रामटेक आज दिनांक 27/09/2023 वार बुधवार ला अंबुजा सिंमेट फाऊंडेशन व उत्तम कापुस उपक्रम सावनेर अंर्तगत येणाऱ्या INMH – 125 मधील सालई मोकसा या गावामध्ये B C शेतकरी सुनील पिपरेवार श्री. यांच्या शेतावर शेती कार्यशाळा घेण्यात आली त्यात खालील विषयावर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.

उपस्थिती मार्गदर्शन म्हणून
पि यु कॉर्डीनेटर – इशान राऊत सर INMH 125
फॉर्मर फ्रोडूसर कंपनी- सतीश कुबलकर
प्रक्षेञ अधिकारी सिद्धार्थ चांदेकर, दिनेश ताडे,

  • एकात्मिक कीड व्यवस्थापन बाबत माहिती देण्यात आली,
  • मिञ किड व शञु किडी ची ओळख व माहिती देण्यात आली,
  • शञु किडी ची आर्थिक नुकसान पातळी बाबत माहिती देण्यात आली
  • जैविक किटकनाशका बाबत माहिती देण्यात आली,
  • फवारणी करतांना संरक्षित सांधणाचा वापर करावा या बाबत माहिती देण्यात आली,
  • आताच्या पिकाची परिस्थिती पाहून काय उपाय योजना कराव्या या बाबत माहिती देण्यात आली,
  • कामगंध सापळे त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
  • EM सोलुशन बद्दल माहीती सांगण्यात आली.
  • फळ फांदी व गळ फांदी यातील फरक सांगण्यात आला
  • कामगंध सापळे त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
  • सप्टेंबर महिन्याचे महत्त्व
  • Pesticide colour indicator

प्रश्न मंजुषा घेऊन शेतकऱ्यांना प्रश्न विचारून भेट वस्तू देण्यात आल्या.आणि 30 शेतकऱ्यांना कामगंध साफळे देण्यात आले. 1) राधेश्याम गणभोज – तीकास 2) हेमलता यादवार- पावडा 3) शिवदास यादवार – गमेला बक्षीस देण्यात आले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: