Sunday, December 22, 2024
Homeराज्यवकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.हजारी तर सचिव पदी ॲड.श्रद्धा गुल्हाने...

वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.हजारी तर सचिव पदी ॲड.श्रद्धा गुल्हाने…

मुर्तीजापुर – स्थानिक वकील संघाच्या हॉलमध्ये दि.१८/१०/२०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये ॲड. राजेश हजारी यांची वकील संघाच्या अध्यक्ष पदी तर ॲड.श्रद्धा गुल्हाने यांची सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी अँड. राजेश हजारी,ॲड.सौ.श्रद्धा गुल्हाने ,अँड. कुंदन वानखडे ,ॲड टी.एम. येदवर , ॲड .आर.आर. महल्ले, ॲड. एम. आर. नाईक, ॲड. सी .एस. गवई ,ॲड.ए .एस. मिठारे,ॲड. के.जे.त्रिपाठी, ॲड.एन. व्ही.काळे ,ॲड.एस. सी. वानखडे,

ॲड. निलेश बी. सुसतकर ,ॲड.के. एन. माटे,ॲड. एस.एस. मेहरे ,ॲड. आसिफ खान ,ॲड.जी. पी. वानखडे ,ॲड.पी जे. पांडे, ॲड. व्ही. एम. तेलगोटे, ॲड.पी.ए. जामनिक ,ॲड.जे.एम. गुल्हाने, ॲड. सौ.ए.जे. गुल्हाने, ॲड.टी.व्ही. मुलमुले, ॲड.एस. एन. देविकर, ॲड. टी.के. सोमानी, ॲड. डी. एल. देशमुख ,

ॲड.ए. ओ.तिवारी,ॲड.व्ही.एम. सोनटक्के ,ॲड. ए. पी.पाटील, ॲड. एस. व्ही. गांधी ,ॲड.के.बी. मारवाल , ॲड. एस. व्ही . तायडे ॲड. एन.पी. सुखसोहळे ऊपस्थित होते.नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. सचिन वानखडे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: