Friday, October 18, 2024
Homeराज्यनांदगाव खंडेश्वर येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु...

नांदगाव खंडेश्वर येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु…

अमरावती – दुर्वास रोकडे

सामाजिक न्याय विभागाव्दारे संचलित नांदगाव खंडेश्वर येथील प्रियदर्शनी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे शैक्षणिक सत्र 2024-25 करिता कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थींनीनी वसतिगृहातून अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रियदर्शनी मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: