Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनअभिनेते विजय पाटकर यांचा सुंदर कॉमेडी दमदार अभिनय आणि डान्स पाहायला मिळणार...

अभिनेते विजय पाटकर यांचा सुंदर कॉमेडी दमदार अभिनय आणि डान्स पाहायला मिळणार प्रथमच Seven Merri Films म्युझिक चैनल च्या रोमन बाय मध्ये..!

मुंबई – गणेश तळेकर

आगरी कोळी धाटणीचे हे गाणे निर्माता सागर कोळी यांनी निर्मिती केले आणि लिहिले आहे सह निर्माती आहेत तेजस्विनी कोळी यांनी, दिग्दर्शन आणि संकलन केले आहे दिग्दर्शक पराग सावंत यानी, म्युझिक डायरेक्शन कबीर शक्य यांचे असून गाण्याला आवाज आहे नृत्य दिग्दर्शक मॉड रासल यांचा… Seven Merri Films ह्या यूट्यूब चैनल ला लगेच visit करा, आणि कमेंट box मध्ये लिहा, तुम्ही हि आता आमच्या नेक्स्ट VDO साठी interested आहात असे लिहायला विसरू नका, कारण ह्या आमच्या Channel च्या पुढील दोन गाण्यात तुमच्या पैकी कोणी असू शकेल… त्यांची casting सुरू आहे लवकरच शूटिंग सुरू होणार त्यांचा पुढील दोन संगीत व्हिडिओ चे टाइटल आहेत पक्का डोलकर अणि होर आयलाय बंदरा

महाव्हाईस च्या Ad माध्यामातून प्रथमच ह्या गाण्याचे शीर्षक आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे, नक्की पाहत रहा महा व्हाईस न्यूज…!

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क – गणेश तळेकर, उपसंपादक, महाव्हाईस न्यूज…9224703181

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: