रामटेक – राजू कापसे
बस स्टॉप चौक येथे मोटर साईकिल सवार ने मागेहुन धड़क दिल्याने युवकाचा मृतू झाला। मृतकाचे नाव संतोष जैराम सांडेले वय 42 रा.टिळक वार्ड रामटेक आहे.
जानकारी नुसार संतोष जैराम सांडेले वय 42 हा 17 अक्टोबराला बस स्टण्ड येथील आपल्या फुल हाराचा दुकानात आला होता. सकाळी 8.00 वाजता घरी जात असतांना त्यांच्या दुकानाजवळ एक वेगवान मोटरसायकल चालक ने मागेहून टक्कर मारली. गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेले.
डॉक्टरनी मेडीकल येथे रेफर केले. 18 आक्टोबरला पहाटे 3 वाजता मरण पावला. त्यांचे मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, 4 भाउ व आई असा परिवार आहे। त्यांचे अंतिम संस्कार दुपारी गहू तालाब येथे करण्यात आले.