Wednesday, October 23, 2024
Homeराज्यउमरी गावांत वाघाने केली गाईची शिकार, एक गाय जखमी...

उमरी गावांत वाघाने केली गाईची शिकार, एक गाय जखमी…

रामटेक – राजू कापसे

रामटेक दिनांक 16.7.23 वनविभागाच्या अंतर्गत उमरी गांवामध्ये वाघाने एका गाईची शिकार केली व एक गाय जखमी केली. गाय मालाचे नाव सदानंद शेरकुरे रा. उमरी आहे. घटना 16 जुलाईच्या सकाळी 5 वाजताची आहे. गाय मालकाचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. वनपरिक्षेञ अधिकारी अनिल भगत यांचा मार्गदर्शनात घटनेचा पंचनामा केला।

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: