Sunday, November 17, 2024
Homeगुन्हेगारीधावत्या पेट्रोलच्या टँकर चालकाचा हार्ट अटॅकने मृत्यू...

धावत्या पेट्रोलच्या टँकर चालकाचा हार्ट अटॅकने मृत्यू…

दुर्घटना टळली पुलावर – चढण्यापूर्वीच टँकर दुभाजकावर

अकोला – अमोल साबळे

अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथे पेट्रोल व डिझेल वाहून नेणारा टैंकर सिंधी कॅम्प चौकाजवळील उड्डाणपुलाकडे जात असताना, टैंकर चालकाला अचानक हृदयविकाराचा तीव्र स्वरूपाचा झटका आला. त्यामुळे त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टैंकर दुभाजकावर जाऊन धडकला. या घटनेत टँकर चालकाचा हृदयविकाराने जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. टैंकर दुभाजकावर आदळल्यामुळे मोठा अपघात टळला.

गायगाव येथील भारत पेट्रोलियमच्या डेपोतून दुपारी दीड वाजताच्या सुमारास एमएच २७ एक्स ५१३४ क्रमांकाचा टँकर भातकुलीला जाण्यासाठी निघाला. सिंधी कॅम्पजवळून उड्डाणपुलाकडे टैंकर जात असताना टैंकर चालकाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर उड्डाणपुलावरील

गायगाव येथील पेट्रोल डेपोतून पेट्रोल भरून टैंकर अकोला शहरातून दर्यापूरमार्गे भातकुलीकडे जाण्यासाठी निघाला. टँकरमध्ये ज्वलनशील १२ हजार लीटर पेट्रोल व डिझेल होते. टैंकर चढत असताना, चालकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि अचानक 5 दुभाजकाला टँकर अडला. त्यामुळे अपघात टळला.

टँकर पुलावर चढल्यानंतर खाली कोसळला असता तर घर्षणामुळे पेट्रोल आग लागून मोठा आगडोंब उसळला असता आणि त्यात मोठी प्राणहानी झाली असती.दुभाजकावर आदळला. टँकरचा वेग कमी असल्याने, दुभाजकावर टँकर अडकून पडला. टँकर उड्डाणपुलावर चढल्यानंतर ही घटना घडली असती तर मोठा अपघात घडून हानी होण्याची शक्यता होती. टँकरचालकाचा मात्र हृदयविकाराने करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रण शाखा आणि खदान पोलिस नोंद केली.

चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे टैंकर अनियंत्रित झाला. टँकर दुभाजकाला जाऊन भिडला. दुभाजकामुळे चाके अडल्यामुळे मोठा अपघात . टैंकर पुलावर चढला टळला. असता तर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

घटनास्थळावर पोहोचले. दुसरीकडे परिसरातील नागरिकांसह रिक्षाचालकांनी टँकर चालकाला तत्काळ उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. परंतु डॉक्टरांनी वाहनचालक माणिकराव मेहेंद्रे यांना मृत घोषित केले. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: