Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनरंगकर्मी नाटक समूह पॅनेलचा दणदणीत विजय…प्रशांत दामले नाट्य परिषदेचे नूतन अध्यक्ष...

रंगकर्मी नाटक समूह पॅनेलचा दणदणीत विजय…प्रशांत दामले नाट्य परिषदेचे नूतन अध्यक्ष…

मुंबई – गणेश तळेकर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी अभिनेते प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी समूह पॅनलच्या ११ जाणांवर विजय मिळाला आहे.

निकाल खालीलप्रमाणे

अध्यक्ष: प्रशांत दामले

उपाध्यक्ष (प्रशासन): नरेश गडेकर
उपाध्यक्ष (उपक्रम): भाऊसाहेब भोईर

प्रमुख कार्यवाह: अजित भुरे

कोषाध्यक्ष: सतीश लोटके

सहकार्यवाह:
समीर इंदुलकर
दिलीप कोरके
सुनील ढगे

कार्यकारिणी सदस्य
विजय चौगुले
देसाई चंद्रकांत
संदीप पाटील
गिरीश महाजन
सविता मालपेकर
संजय रहाटे
दीपक रेगे
सुशांत शेलार
विशाल शिंगाडे
विजय साळुंखे
दीपा क्षीरसागर

६० नियामक मंडळ सदस्यांनी आज मुंबई येथे मतदान केले.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन..!

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: