Tuesday, December 24, 2024
Homeविविधकाचुरवाहीत ब्राऊन कोब्रा प्रजातीच्या जहाल विषारी साप पकङला.

काचुरवाहीत ब्राऊन कोब्रा प्रजातीच्या जहाल विषारी साप पकङला.

रामटेक ( वार्ताहर)- जवळच्या 12 किलोमीटर वर असलेला काचुरवाही गावात चक्क घरामध्ये ६ फुट लांब ब्राऊन कोब्रा प्रजातीच्या विषारी नाग आज दिनांक.३० ऑक्टोबर रोजी ४ वाजता चा सुमारात काचुरवाही येथील रमेश पांडुरंग नाटकर यांच्या घरामध्ये गुंडाळी मारून फणा काडून ब्राऊन कोब्रा नाग दिसून आला.

त्यांनी जोरात ओरडा ओरड केली व साप बंघताच त्याचा पायखालची जमीन सरकली त्यांनी लगेच वेळ न गमावता सर्पमित्र सागर धावडे, यांनी कॉल करून आमचा घरी खूप मोठा साप आहे तुम्ही लवकर या अशी विनंती केली सागर धावडे वेळ न गमावता 4 वाजता काचुरवाही या गावात पोहोचले व घरामध्ये जातात ब्राऊन कोब्रा जहाल विषयाची नाग दिसून आला सागर धावडे यांनी स्टिक च्या मदतीने बाहेर काढले व त्या सापाला प्लास्टिकच्या बरणीत पकडून सुरक्षितपणे बंद केले व रामटेक येथील जंगलात जाऊन सुशिक्षित ठिकाणी सोङले.

यावेळी रमेश नाटकर,गौतम चरङे, शुभम कामळे,माजी उपसरपंच रवी मोहनकार, गजानन भलमे यांनी सर्पमित्र सागर धावङे यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: