सांगली – ज्योती मोरे.
सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल मिरजचे मुख्य संचालक डाॅ. रविकांत मलगोंडा पाटील यांनी दिनांक २८ व २९/०६/२०२३ रोजीच्या वृत्तपत्र आणि दृष्यमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘माहिती अधिकार कार्यकर्ते’ संघटीतपणे ‘कुत्र्यासारखे’ लचके तोडतात, ब्लॅकमेल करतात, बांडगुळे इ. मानहाणीकारक शब्द वापरल्यामुळे प्रामाणिकपणे काम करणार्या सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्यावर लुटीचे आरोप केले आहेत. असे आरोप करताना कोणात्याही कार्यकर्त्याचे नाव घेतले नाही. त्यामुळे आमच्यासारख्या सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांची तुलना गुन्हेगार व्यक्तींबरोबर करण्याचा कोणताही अधिकार त्याना नाही. या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
ज्या सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी त्यांना ब्लॅकमेल केले आहे, खंडणी मागितली आहे त्यांची नावे जाहिर करावित व त्यांच्या विरोधात योग्य त्या न्याय पध्दतीने कारवाई करण्याची मागणी त्याने जरूर करावी. त्याबाबत आमचे कांहीही दुमत नाही. परंतु कोणाचेही नाव न घेता सर्वच सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मानहाणी आणि बदनामी करणारे वक्तव्य करणे तथाकथीत उच्चशिक्षित वैद्यकिय व्यवसायिकास अशोभनिय आहे.
सदरच्या व्यक्तीच्या हाॅस्पिटलची बांधकाम परवानगी देणे अथवा न देणे हा पुर्णपणे महानगरपालिका प्रशासनाचा विषय आहे. त्या बाबीशी सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा काडीमात्र संबंध नसताना तो आहे असा जावईशोध या महाशयांनी लावला आहे त्याबाबत ते कौतुकास पात्र आहेतच.
तरी या भावना दुखवणार्या आणि बदनामीकारक व्यक्तव्याची चौकशी व्हावी. तसेच सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचीं तुलना कुत्रे आणि सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल मिरजचे मुख्य संचालक डाॅ. रविकांत मलगोंडा पाटील याने दिनांक २८ व २९/०६/२०२३ रोजीच्या वृत्तपत्र आणि दृष्यमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘माहिती अधिकार कार्यकर्ते’ संघटीतपणे ‘कुत्र्यासारखे’ लचके तोडतात,
ब्लॅकमेल करतात, बांडगुळे इ.इ. मानहाणीकारक शब्द वापरल्यामुळे प्रामाणिकपणे काम करणार्या सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्यावर लुटीचे आरोप केले आहेत. असे आरोप करताना कोणात्याही कार्यकर्त्याचे नाव घेतले नाही.
त्यामुळे आमच्यासारख्या सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांची तुलना गुन्हेगार व्यक्तींबरोबर करण्याचा कोणताही अधिकार त्याला नाही. या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
ज्या सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी त्याला ब्लॅकमेल केले आहे, खंडणी मागितली आहे त्यांची नावे जाहिर करावित व त्यांच्या विरोधात योग्य त्या न्याय पध्दतीने कारवाई करण्याची मागणी त्याने जरूर करावी. त्याबाबत आमचे कांहीही दुमत नाही.
परंतु कोणाचेही नाव न घेता सर्वच सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मानहाणी आणि बदनामी करणारे वक्तव्य करणे तथाकथीत उच तरी या भावना दुखवणार्या आणि बदनामीकारकव्यक्तव्याची चौकशी व्हावी. तसेच सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचीं तुलना कुत्रे आणि बांडगुळाबरोबर करणार्या उच्चशिक्षित वैद्यकिय व्यवसायिक डाॅ. रविकांत मलगोंडा पाटील याची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी तानाजी रुईकर, आर्किटेक रवींद्र चव्हाण, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, ॲडवकेट असिफ मुजावर, वी द बर्वे , अश्रफ वांनकर, याकूब मनेर, रवींद्र वळवडे, राजू ऐवळे, संदीप पाटील, मयूर घोडके, अभिजीत निर्भीले गोरख वनखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते…
यावेळी तानाजी रुईकर, आर्किटेक रवींद्र चव्हाण, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, ॲडवकेट असिफ मुजावर, वी द बर्वे , अश्रफ वांनकर, याकूब मनेर, रवींद्र वळवडे, राजू ऐवळे, संदीप पाटील, मयूर घोडके, अभिजीत निर्भीले गोरख वनखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.