Sunday, December 22, 2024
Homeराज्यशिवनी भोंडकी येथिल १४वषै वयोगटातील कबड्डी स्पर्धैत मुलीनी मारली बाजी...जिल्हास्तरावर निवड

शिवनी भोंडकी येथिल १४वषै वयोगटातील कबड्डी स्पर्धैत मुलीनी मारली बाजी…जिल्हास्तरावर निवड

रामटेक – राजु कापसे

रामटेक येथे तालूका स्तरीय विविध गटामध्ये कबड्डी स्पर्धैचे आयोजन दिंनाक २५ ऑगस्ट २०२३ ला करण्यात आले होते…यामध्ये स्वामी सितारामदास महाराज विद्यालय शिवनी भोंडकी येथिल १४ वय वर्षे गटातील मुलीनी तालुकास्तरीय गटात विजय प्राप्त केला. या संघाची जिल्हा पातळीवर निवड झालीआहे.

या निमित्त शाळेचे संचालक शिक्षकवृंद कर्मचारी यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन ककरण्यात आले.. जिल्हास्तरावर होणाऱ्या कबड्डी स्पर्धैकरीता मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आले..यावेळी माजी. सभापती पं.सं.रामटेक,तसेच शाळेचे संचालक नंदलालजी चौलिवार मुख्याध्यापक रामरतन पुडके सर, क्रीडा व्यवस्थापक केशव क्षिरसागर सर,

दिवाकर बंधाटे सर, दीनदयाल रहांगडाले सर, किशोर बिनझोडे सर, शिवशंकर जिझोते सर, हरिश हुड , राकेश ढोक, संजय सपाटे,कवडु ऊईके,जागेश्वर भिवगडे यांनी मेहनत घेतली तथा सिंहांचा वाटा असनारे क्रीडा शिक्षक किसना पाटील सर यांचे गावाचे व शाळेचा नाव लौकीक केल्या बद्दल शाळेचे संचालक, मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षक व विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: