Saturday, December 21, 2024
HomeSocial Trendingहुबेहूब किशोर कुमार यांचा आवाज...'या' पोलीस अधिकाऱ्यांच्या गायनाने अनेकांना भुरळ पाडली...

हुबेहूब किशोर कुमार यांचा आवाज…’या’ पोलीस अधिकाऱ्यांच्या गायनाने अनेकांना भुरळ पाडली…

Birthday Special किशोर कुमार हे भारतीय सिनेजगतातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व,गायक,कलाकार,निर्माते,दिग्दर्शक, गितलेखक, अश्या कितीतरी भूमिका ते जगले, परंतु किशोरदा लक्षात राहतात ते त्यांच्या जादुई आवाजाने, आज त्यांचा 92 वा वाढदिवस, 4 आगस्ट 1929 मध्ये त्यांचा जन्म झाला, आज जरी ते आपल्यात नसले तरी ,त्यांच्या वाढदिवशी त्यांनी गायलेल्या एका सुमधुर गाण्याने त्यांच्या स्मृती जागविण्याचा एक प्रयत्न…

वाशीम जिल्ह्याचे पोलीस अधिकारी आमचे असलेले मित्र गजानन शेळके हे पोलीस खात्यातील ताणतणाव मिटविण्यासाठी संगीताचा छंद जाणीवपूर्वक जोपासतात, त्यांनी त्यांची सेवा काळात बरीच मोठी आणि संवेदनशील पोलीस स्टेशनचा प्रभार यशस्वी पणे सांभाळला, त्या सोबतच आपला संगीताचा छंद ही चांगल्या प्रकारे जोपासला, किशोर कुमार हे त्यांचे आवडते गायक,आज त्यांचा वाढदिवस,त्या निमित्ताने किशोरदा नी गायलेले एक सुमधुर गीत त्यांचे आवाजात, आवडले तर नक्की like करा व Share करा।…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: