मूर्तिजापूर – विलास सावळे
दिनांक 17-12-2024 ला उपविभागीय अधिकारी साहेब यांना राहुल भाऊ वानखडे यांच्या नवतृत्वाखाली निवेदन दिले. प्रमुख मागण्या मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं की सरकार भाजपचे आल्यास शेतकऱ्याचा विनाअट सातबारा कोरा करण्यात येईल तसेच सोयाबीन भावांतर योजना आणनार असून सरकारच्या हमी भावापेक्षा कमी भावाने गेलेल्या सोयाबीन, कापूस पिकाला वाढीव 6000 रुपये देणारं.
सरकार येऊन दोन महिने झाले. आठवण म्हणून आज उपविभागीय अधिकारी साहेब मूर्तिजापूर यांना शेतकरी संघटना, क्रांतिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी मा श्री राहुल भाऊ वानखडे, श्री अरविंद भाऊ तायडे,नितीन खेडखर,शुभम जवंजाळ,,सैयाद रियाज,निलेश गुल्हाने,भास्कर जमणिक कलीम बिन मोहमद,संतोष रुद्रकर,आजाब खोट, साहेबराव चिंचे,पुराण गुजर,निलेश तायडे,अतुल लाटा सह शेकडो कार्यकर्ते उपस्तित होते