Sunday, December 22, 2024
Homeराज्यजुगारावर धाड चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त, मूर्तीजापुर शहर पोलिसांची कारवाई गुन्हा...

जुगारावर धाड चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त, मूर्तीजापुर शहर पोलिसांची कारवाई गुन्हा दाखल…

मूर्तीजापुर – विलास सावळे

मूर्तीजापुर स्थानिक तिडके नगरात खुल्या जागेत वरली मटक्याचा हार जीतचा जुगार खेळत असलेल्या एका विरुद्ध कारवाई करण्यात आली रविवारी चार वाजून 45 मिनिटांनी वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन दहा टाकून 40 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबतची फिर्याद हेड पोलीस कॉन्स्टेबल नंदू टिक्का यांनी दिल्ली त्यानुसार तिडके नगरात तील खुल्या जागेत हार जीतीचा जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन थाटे अमलदार नादकिशोर टिकार तेलगोटे यांनी धाड टाकली त्या ठिकाणी जयेश विनोद कोठारी हा वरली मटक्याचा आकड्यावर लोकांकडून पैसे घेऊन पैशाची हार्दिक नावाचा मुलगा खेळत खेळतील असताना रंग हात पकडला पोलिसांनी घटनावरून रोख 950 रुपये 20 हजार रुपये किमतीची दुचाकी मोबाईल किंमत पंधरा हजार एकूण 40 हजार रुपयाचा मोबदला जप्त केला जयेश विनोद कोठारी यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: