मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे पुरसकर्ते, शेतकरी असोंतषाचे जनक तथा कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी साहेब यांचा 9 वा स्मुतिदिन आज दिनांक 12-12-2024 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्टॅण्ड जवळ मूर्तिजापूर येथे आयोजित केला असता कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य मा श्री श्रीकांतजी तिडके सर, मा श्री कृष्णरावजी गावंडे साहेब,मा श्री बाळासाहेब तायडे, मा श्री राजेश बाप्पू देशमुख,
मा श्री सुरेश भाऊ जोगळे,मा श्री अरविंद भाऊ तायडे,मा श्री गुलाबराव मसाये,मा श्री राहुल भाऊ वानखडे, मा श्री प्रदीप भाऊ डांगे,मा. नगरसेवक श्री बबलू भाऊ भेलोंडे, मा श्री जे बी खान, मा श्री दशरथी साहेब, मा श्री सय्यद रियाज, मा श्री काझी साहब, मा श्री गौतम भाऊ जामनिक, मा श्री शुभम जवंजाळ, मा श्री श्रीकृष्ण भाऊ कोळसकर,मा श्री वहिले साहेब,मा श्री हुमणे साहेब व तालुक्यातील बरेच शेतकरी उपस्थित होते.