Sunday, December 22, 2024
Homeराज्यशिवाजी महाराजच्या पुतळा कोसळल्याच्या निषेधार्त ओबीसी महासंघचे निवेदन...

शिवाजी महाराजच्या पुतळा कोसळल्याच्या निषेधार्त ओबीसी महासंघचे निवेदन…

रामटेक – राजु कापसे

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील स्मारका वरील शिवाजी महाराजच्या पुतळा कोसळल्याच्या घडलेल्या दुर्घटनेच्या निषेधार्त राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे शनिवार 31 ऑगस्ट ला सकाळी 11.30 वाजता रामटेकचे नायब तहसीलदार भोजराज बड़वाईक याना निवेदन देण्यात आले.

ततपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून बस स्टॉप येथून तहसील कार्यालया ला जावून निवेदन दिले. या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष कांचनमाला माकडे, ओबीसी महासंघ विधानसभा प्रमुख नानाभाऊ उराडे, रमाकांत कुंभलकर, गणपत भूरे, बालचंद खोड़े, मोरेश्वर माकड़े, सुरेखा उराडे, कामिनी हटवार सहित आदि उपस्थीत होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: