मूर्तिजापूर – महाराष्ट्र सह भारता मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्या मध्ये तालुक्या मध्ये महिला / लहान मुलीनंवर / शाळेच्या मुली / विध्यार्थीनींनी / अल्पहीन मुलीनं वर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना होत आहे समाजाच्या दृष्टीकोनातून अत्याचाराच्या होणाऱ्या घटना दुर्दैवी / नींदनीय असल्यामुळे अश्या घटना राज्य मध्ये किंवा भारता मध्ये पुन्हा पुन्हा होऊ नये व त्या घटनेची पुनर अवृत्ती होऊ नये म्हणून व झोपलेल्या शासनाचे डोळे उघडन्या साठी 24 ऑगस्ट ला मूर्तिजापूर बंदचे महाविकास आघाडी तर्फे आवाहन करण्यात येत आहे म्हणून शहरातील व्यापार शाळा महाविद्यालय व इतर नागरिकांनी स्वतःहून या बंद पुकारलेल्या आंदोलना मध्ये सहभागी व्हावे. परंतु महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद हा राजकीय नाही..!
परंतु विकृतीचा निषेध नाही तर बंदोबस्त करण्यात साठी मी महाविकास आघाडीच्या वतीने माता भगिनींना आवाहन करतो की सर्वांनी या पुकारलेल्या बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे
सर्वांनी सह भागी का व्हावेत याची एका म्हण आहे – मुली विध्यार्थीनी शाळेत जात आहेत त्या जर सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याचा अर्थ काय..?
म्हणून 24 ऑगस्ट च्या बंद ला व्यापारी, शाळा, महाविद्यालयांनी व इतर नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनाला सहकार्य करावे व पुकारलेल्या आंदोलना मध्ये सहभागी व्हावे असे आव्हान समाजसेवक तथा रा. कॉ जिल्हा सरचिटणीस राजेंद्र मोहोड यांनी केले…