Sunday, December 22, 2024
Homeराज्यसंपूर्ण महाराष्ट्रात रामटेक विधानसभा क्षेत्र विकासाच्या बाबतीत सर्वात समोर - एडवोकेट आशिष...

संपूर्ण महाराष्ट्रात रामटेक विधानसभा क्षेत्र विकासाच्या बाबतीत सर्वात समोर – एडवोकेट आशिष जयस्वाल…

रामटेक – राजु कापसे

गेल्या पाच वर्षात रामटेक विधानसभा क्षेत्रामधील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे रामटेक विधानसभा क्षेत्र महाराष्ट्रात विकासाच्या बाबतीत सर्वात समोर आहे अशी माहिती एडवोकेट  आशिष जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली महाराष्ट्रातील 288 विधानसभा क्षेत्रामध्ये रामटेक विधानसभा क्षेत्राचा जसा विकास झालेला आहे तसा विकास अजूनही कुठे झालेल्या नाही त्यांनी सांगितले की 2019 मध्ये निवडून आल्यानंतर दोन वर्ष कोविडमध्ये गेले त्या काळात लॉकडाऊन असून सुद्धा मी फील्डमध्ये राहून पार्श्विनी तहसील मध्ये 17त्या काळात लॉकडाऊन असून सुद्धा मी फील्डमध्ये राहून पार्श्विनी तहसील मध्ये 1700 आणि रामटेक तहसीलमध्ये 1400 राशन कार्ड बनवूनराशन कार्ड बनवून नागरिकांना मोफत राशन उपलब्ध करून दिले पुढे जयस्वाल यांनी सांगितले ती रामटेक क्षेत्रात सर्वात जास्त पानदान रस्ते निर्माण करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठीती रामटेक क्षेत्रात सर्वात जास्त प्राधान्य निर्माण करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी मदत झालेली आहे आतापर्यंत खनिज निधीच्या माध्यमातून दवाखाना आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू करून आतापर्यंत 64 हजार लोकांना त्यांची मोफत शारीरिक तपासणी करण्यात आली तसेच तीस हजार लोकांना चष्मा वाटप करण्यात आलेले आहे. 

महाराष्ट्र राज्य परिवहन निगमच्या बसे मध्ये कमतरता  असल्याबाबत त्यांनी सांगितले की राज्य सरकारला इलेक्ट्रिक बस खरेदीच्या ऑर्डर दिला गेलेला आहे म्हणून डिझेल पासून चालणाऱ्या बसेना खरेदी केलेली नाही

रोपवेनिर्माण कार्याबद्दल त्यांनीांगितले  पर्वतमाला योजना अंतर्गत रोप् वे चे निर्माण कार्य एक हप्त्यांमध्ये चालू होणार आहे हा रोपवे चेरी फॉर्म   पिपरिया पेठ मधून सुरू होऊन गडमंदिर परिसरात अगस्त  मुनी आश्रम येथे लँडिंग होणार आहे

15 करोड रुपये नवीन बस स्टँड साठी 

राज्य परिवहन निगम चे बस स्टॅन्ड फार जुने झालेले आहेफार जुने झालेले आहेत येथे यात्रेकरूंना उभे राहण्यासाठी फारत्रास होतो त्यासाठी नवीन बस स्टँडचे निर्माण कार्य साठी 15 करोड रुपये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहे राज्यातील हे बस स्टॅन्ड पहिले असणार आहे जे आकर्षक असून आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करणार आहे 

अंबाडा परिसरात पाच करोडची विद्युत सजावट तीर्थक्षेत्र अंबाळा येथे फार दुरून दुरून यात्रे करू येतात तसेच अंबाडा परिसराला आकर्षक बनविण्यासाठीतसेच अंबाडा परिसराला आकर्षक बनविण्यासाठी जसे राम मंदिर चे लाइटिंग सुविधा केलेली आहे तशीच लाईट सुविधा आणि सजावट अंबाडा परिसरात करण्यात येणार आहे 

 रामटेक मध्ये एमआयडीसीचे निर्माणकार्य

रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये पडगोवारी ग्रामपंचायत आणि तहसील मध्ये एकूण  तीन हजार एकर जमिनीचे अधिग्रहणाचे कार्य चालू केलेले आहे पुढे जैस्वाल यांनी सांगितले की रामटेक तीर्थक्षेत्र विकासासाठी 200 करोड रुपये देण्यात आलेले आहे200 करोड रुपये देण्यात आलेले आहे त्यातच 3000 करोड रुपयाची निधी रामटेक विधानसभा क्षेत्राच्या विविध भागाच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेली आहे त्याचे भूमिपूजन लवकरात लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताने होणार आहे अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख  विवेक  तुरक, शहरप्रमुख राजेश किंमतकर ,जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे ,भूतपूर्व सदस्य नगरपरिषद  बिकेंद्र महाजन, सुमित कोठारी, हरिदास उर्फ बंडू सांगोडे ,धर्मेश   भागलकर, इत्यादी उपस्थित होते

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: