Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayअखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ...

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ…

मुंबई – गणेश तळेकर

मराठी चित्रपटसृष्टीचा आधार म्हणजे निर्माता एक चित्रपट निर्माता अनेक कुटुंबांचा पालक असतो. आज आपल्या पालकांचे अस्तित्व टिकवणे प्रत्येक कलाकर्मी यांचे कर्तव्य आहे.

यासाठी आपण दादासाहेब फाळके यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी हिंदमाता चौक, दादर स्टेशन (पूर्व) जवळ, मुंबई येथे दि. 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत हजेरी लावावी करोनाच्या महामारी पासून चित्रपट व्यवसायात प्रचंड मंदी आली आहे त्यामुळे प्रत्येक कलाकर्मी हतबल झाला आहे.

आपण अनुदान अपात्र मराठी चित्रपटांना पात्र करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे विनंती करत आहोत. ज्या मराठी चित्रपटाचे अनुदान नाकारले आहे त्या निर्मात्यांनी अपात्रेचे पत्र घेऊन हजर रहावे चित्रपट व्यवसायातील अनेक कलाकर्मी आपल्याला सपोर्ट देण्यासाठी येत आहेत. तुम्हीही या..!

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: