दिनांक :- 20 -4 – 2024 रोजी आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे vpr production and 09 Entertainment Production , लेखक- दिग्दर्शक गणेश तळेकर ” माझा बाबा ” शॉटफिल्म ला प्रबोधनात्मक विशेष लघुचित्रपट आणि नाटक – चित्रपट सृष्टीत चांगले काम करत आहे म्ह्णून ” सन्मान पत्र ” व “कला भूषण पुरस्कार” प्रसिद्ध कवी श्री विसुभाऊ बापट व केम हॉस्पिटलचे (kem hospital) डॉक्टर श्री किशोर कुशाळे सर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले, त्याबद्दल श्री महेश टेटांबे सर आणि सर्व टीमचे खूप खूप आभारी आहे असे लेखक – दिग्दर्शक गणेश तळेकर व निर्माता सविता सुरेश डाले , सह – निर्माती सरोज विजयकुमार खरारकर व , अभिनेता सुरेश डाले म्हणाले…!