Friday, September 20, 2024
Homeराजकीयनांदेड उत्तर मतदार संघांचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची अज्ञातानी गाडी...

नांदेड उत्तर मतदार संघांचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची अज्ञातानी गाडी फोडली…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी कांही अज्ञात व्यक्तींनी फोडली असल्याची घटना आज दुपारी घडली असून बालाजी कल्याणकर हे एका लग्न सोहळ्यानिमित्त अर्धापूर तालुक्यात गेले होते.

नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर हे एका लग्न सोहळ्यासाठी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुऱ्हाडा या गावी गेले होते. ते लग्न सोहळ्यात बसले असता कांही अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी क्र.एम. एच.26 बी.सि.7771 हि उभी असते वेळेस गाडीच्या पाठीमागील काचा फोडल्या.सुदैवाने त्यावेळी गाडीत कोणीही नव्हते..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: