Sunday, December 22, 2024
Homeराज्यनरखेड | जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची रायगडवारी...

नरखेड | जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची रायगडवारी…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा, मदना पं. स. नरखेड जि.प. नागपूर येथील विद्यार्थी व शिक्षक गडांचा राजा किल्ले ‘रायगड’ येथे सहलीदरम्यान भेट देवून ऐतिहासिक माहिती जाणून घेतली.या सहलीत शिवरायांचे चरित्र अभ्यासण्यासाठी इयत्ता ४ थी ते ७ वी पर्यतचे विद्यार्थी सहभागी होते.

रायगडवारी साठी गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार जनबंधू व शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दिपककाळे यांनी शुभेच्छा दिल्यात. सहल यशस्वी होण्यासाठी पालक, मुख्याध्यापिका सौ. हेडावू मॅडम,शिक्षक सचिन अंबाड़कर व प्रफुल भागवत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: