Sunday, November 17, 2024
Homeराज्यशिवाजी महाराज हे धरनिरपेक्ष व समतेचे पुरस्कर्ते होते - प्रा. हटवार...

शिवाजी महाराज हे धरनिरपेक्ष व समतेचे पुरस्कर्ते होते – प्रा. हटवार…

रामटेक – राजु कापसे

स्थानिक रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय,रामटेक व दमयंतीताई देशमुख बी.एड व डी.एड कॉलेज, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाध्यक्ष रविकांत रागीट तथा प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोज सोमवरला महाविद्यालयात रयतेचा राजा ‘ छत्रपती शिवाजी महाराज ‘ यांची जयंती साजरी करण्यात आली.

या दिनाचे औचित्य साधून इतिहास विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा तसेच प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी बी.ए. प्र.च्या विभागप्रमुख प्रा.चेतना उके, बी.एड. च्या विभागप्रमुख उर्मिला नाईक,डी.एड.च्या विभागप्रमुख शालू वानखेडे, एनएसएस विभागप्रमुख प्रा.ज्ञानेश्वर नेवारे,

बी.एड.एनएएसी समन्वयक प्रा.किरण शेंद्रे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.देवानंद नागदेवे, प्रा.डॉली कळमकर, प्रा.मेघा जांभुलकर तसेच इतर प्राध्यापक कला मेश्राम, प्रा.अमित हटवार, प्रा.मयुरी टेंभूर्णे, प्रा.अनिल मिरासे, प्रा.विलास मडावी, प्रा.आकाश मोहबिया, सुरेश कारेमोरे, गीता समर्थ,अतुल बुरडकर, निकिता अंबादे, राजेंद्र मोहनकर, निकिता फाये, संदीप ठाकरे इत्यादी सह बऱ्याच संख्येत विद्यार्थी उपस्थित हो

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: