Gramin Patrakar : मुंबई पुणे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पत्रकार, स्तंभलेखक आहेत यांचे प्रबोधन शहरवासीयांना सहज वाचावयास मिळते, मात्र खेड्यापाड्यात तांडा डोंगर वस्तातील ग्रामीण नागरीकां पर्यंत पंडीत पत्रकारांचे प्रबोधन पोहचविणारा खरा ग्रामीण पत्रकार आहे असे ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष गजानन वाघमारे म्हणालेत ,.
ते ग्रामीण पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव कोर्ट यार्ड मॅरीयट पंचतारांकीत हॉटेल नवि मुंबई येथे ग्रामीण पत्रकारांना संबोधीत होते. राज्यध्यक्ष गजानन पुढे म्हणाले की, ग्रामीण पत्रकार संघ नेहमीच अडचणीत असलेल्या ग्रामीण पत्रकाराच्या पाठीशी उभा राहीला आहे.
ग्रामीण पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवा निमीत्य अनेक क्षेत्रात अलौकीक कार्य करणाऱ्या मान्यवरांचे महाराष्ट्र रायझींग स्टार पुरुस्कारांने, उत्कृष्ट पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांचे एक्सलंट जर्नलिस्ट आवार्डाने गौरविण्यात आले आहे.
ग्रामीण पत्रकार संघाचे रौप्यमहोत्सवाला सेलीब्रीटी पाहणे सिनेस्टार सयाजी शिंदे, साऊथ व पंजाबी सिनेस्टार कल्पना सैनी, मुख्य अतिथी देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, नवराष्टचे मुंबई संपादक नरेंद्र कोटेकर, ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यध्यक्ष गजानन वाघमारे, गर्जा महाराष्ट्राचे विधीमंडळ मंत्रालय प्रतिनिधी अनिल महाजन, दुरदर्शनचे डॉ मुकेश शर्मा, कृषी भूशन शिवराम घोडके, ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचीव राजेश डोंगटे, सहसचीव अविनाश राठोड, राज्य प्रवक्ता अनंत गावंडे, जागर मराठीचे संपादक गोपाल नारे, राज्य सदस्य बाळासाहेब रामचवरे, मुंबई विभागीय अध्यक्ष स्वप्नील दुधारे, मुंबई अध्यक्ष अमोल राणे, सोशल मिडीया प्रतीनिधी पराग दलाल, चंद्रपुर अध्यक्ष राजेश सोलापण, बुलढाणा अध्यक्ष प्रमोद देशमुख, कार्याध्यक्ष कृष्णा मेसरे, वर्धा अध्यक्ष मंगेश चोरे, संभाजीनगर अध्यक्ष गोविंद बारबोले पाटील, राधा अव्हाड, नागपुर शहराध्यक्ष दिव्या भगत, अकोला जिल्हा उपाध्यक्ष कमलेश राठी, विठठल गुजरकर, अरुण काकड, नरेंद्र कोंडे, गजानन चनेवार, संताराम वानखडे, मिथील तेरसे, मेघना मालसुरे , अमीत आगरकर, प्रविणा दुधारे गायकवाड उपस्थित होते,
महाराष्ट्र रायझींग पुरस्कारांचे मानकरी
डॉ प्रीती प्रधान अकोला, शशांक गजानन वाघमारे बार्शीटाकळी , डॉ ऐश्वर्या दर्शन कुलट अकोट, गोविंद पाटील बारबोल संभाजी नगर , सरपंच सुनील ठाकरे कान्हेरी खरप, सरपंच गोपाल चव्हान उमरदरी , ज्योती गणेशपुरे काजळेश्वर, अरुना धनंजय गावंडे अकोला, आनंद पवार, शारदा राणा, डॉ गोपाल गायकवाड, सुनील श्रीनाथ, गौरव श्रीनिवास,
कविता सिखतोडे, मिलींद डहाके, रोहन गंगावणे, प्रविण मोहीत,संदीप माळी, देविदास नाईकरे, शीतल औटी, राजेद्र चव्हाण, डॉ तसवार बेग मिर्झा, सागर मंत्री, पंकज सावंत, निशी चौबे, राज कुमार घुले, जिंतेद्र सहारे, डॉ राम काळबांडे, राजीव राऊत, सरला फरकाळे,डॉ निलेश सुलभेवार, सरोज देशमुख, विलास कन्नके, अनुप सोलंकी, असे
५४ मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला आहे.
एक्सलंट जर्नलिस्ट पुरस्कारांचे मानकरी – वैभव परब एबीपी माझा मुंबई, राजेश सोलापन चंद्रपूर, अनंत गावंडे अकोट, बाबासाहेब रामचवरे बार्शीटाकळी, शमशुद्दीन शेख, राजेश दांगटे अकोट, अविनाश राठोड बार्शिटाकळी, संजय सुर्यवंशी, प्रमोद देशमुख बुलढाणा, सिध्देश्वर मठपती, प्रविण दुधारे हदगाव, संतोष वावके, प्रशांत शेडगे, करण हिन्दुस्थानी, विष्णु साणप पुणे, कृष्णा मेसरे मलकापूर, संताराम तायडे खामगांव, गजानन चनेवार घाटबोरी, चेतन सट्टा, मंगेश चोरे वर्धा, रघुनाथ सहारे नागपुर, प्रभाकर आसवले रायगड, विठठलराव गुजरकर अकोट, कमलेश राठी मुंडगांव, नरेद्र कोंडे बोर्डी, अरुण काकड , राजेश सावीकर, प्रकाश आडे कारंजा, आदी पत्रकारांना पुरस्कार देण्यात आला आहे