मालेगाव – चंद्रकांत गायकवाड
ता 20 :- मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्यामंदिरात हस्तकला प्रदर्शनी पार पडली. या मध्ये नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी वॉटर सायकल, फ्लॉवर वॉल, एटीएम ,आईस स्टिक हाऊस, हाऊस गार्डन, पेन्सिल स्टॅन्ड, एनर्जी सोलर प्लेट्स ,वॉलपेपर, वाटर कुलर ,बोट फ्रॉम स्टिक्स,
वेल फ्रॉम पेपर, लॅम्प बाय पेपर, वॉल डेकोरेशन ,हाऊस ड्रम्स ,क्रिसमस ट्री ,हॉटेल विथ गार्डन ,स्कूल बिल्डिंग असे विविध प्रोजेक्ट बनवून यामध्ये सहभाग नोंदवला . त्यामध्ये आदिती इंगोले, अधिरा बर्गे ,सुकन्या लोखंडे, स्वराली बळी, निधीश बोरकर, जिग्निशा राहुल गाभणे ,आर्यन पवार ,नैतिक परळकर, आर्यन शेगर, वीर सारडा ,अक्षरा चंदनशिव,
निधी सरनाईक, रेवती चोपडे ,ज्ञानेश बळी, सानवी रंगबाळ ,प्रतीक गिरे मयूर पवार ,जीवन बोरकर ,जानवी गावंडे ,अमन मलिक खान ,रेहान शेख, साक्षी देवकर ,सिद्धेश वाळके, अनुज मैतकर ,अनय गायकवाड, अनिरुद्ध घुगे ,प्राची शेळके, मोनिका काळे ,जानवी गावंडे , फातेमा खान यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता.
प्रदर्शनी साठी मुख्याध्यापिका रंजना कांबळे स्मिता वानखेडे, सुजित अवचार ,स्वाती सुरडकर ,पूजा यादव ,लक्ष्मी बदर ,दिपाली अंभोरे ,पायल कान्हेड , माधुरी डहाळे सह आदींनी परिश्रम घेतले होते.